Ketaki Chitale वर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे | Sakal Media |

2022-05-18 11

केतकी चितळेवर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे तिला न्यायालयीन कोठडी जरी मिळाली असली तरी तिला राज्यात इतर ठिकाणी चौकशीसाठी जावं लागण्याची शक्यता आहे.
#ketakichitale #ketakichitalenews #ketakichitalenewsupdates #ketakichitalecontroversy #socialmedia #socialmedia #marathinewsupdates #marathicontroversialcelebrity #SharadPawar #LatestMarathiNews #LiveMarathiNews